Name : You Can - Tumhi Karu Shakta (Marathi)
Author : George Matthew Adams & Amruta Nilesh Deshpande
Book Format : Paperback
Genre : Health, Family & Personal Development
ISBN : 9789393624086
Language : Marathi
Pages : 101-200 Pages
Publish Year : 2023
Publisher : Goel Prakashan
Sub Genre : Other Self-Help Books
"तुमची उद्दिष्टे पूर्ण , विजय आणि मिळवल्यासाठी जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्यामध्ये ते खरोखरच आहे का, याचा तुम्हाला अनेकदा प्रश्न पडतो का ?
स्वतःची वैयक्तिक वाढ आणि कल्याणासाठी व स्वतःला सक्षम करण्यासाठी 'तुम्ही करू शकता' या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. या पुस्तकात जॉर्ज मॅथ्यू अॅडम्स तूमचे जीवन पूर्ण यशस्वी , तुमचा यशाचा मार्ग मोकळा , कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दल सांगतात. जसे की, तुमच्या सर्जनशील दृष्टीला आकार देण्यासाठी एक तास शांतपणे बसणे, इतरांची सेवा करताना मागे-पुढे न बघणे, तुमच्या चारित्र्याला तुमच्या कामावर राज्य करू देणे, तुमच्या चुकांचा अभ्यास करणे, वेळेचा वापर करायला शिकणे आणि बरेच काही... या सवयी लावा, तुमचे जीवन नक्कीच बदलेल.
तुमच्या मनाने एकदा ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही करू शकता असे ठामपणे सांगणारा एक शक्तिशाली मार्गदर्शक, ज्याच्या लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. अशा अनेक मार्गदर्शक तत्त्वांनी भरलेले हे पुस्तक आहे."
Country of Origin : India
More InformationHelpful (1)
Helpful (1)